राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ
मुंबई : शहरासह राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोनाचा (Maharashtra Corona Update) धोका काही कमी होताना दिसत नाहीये. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 1 हजार 500 इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यावर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. (maharashtra corona update 5 …